लग्न कर नाहीतर…’ अल्पवयीन तरुणीचा हात धरून जबरदस्ती; शेगावात गुन्हा दाखल
शेगाव : – शहरातील एका परिसरात अल्पवयीन तरुणीचा हात पकडून जबरदस्तीने लग्नाचा आग्रह धरण्याचा आणि तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, अनिकेत बाबूराव खेर्डे (रा. जुने महादेव मंदिर परिसर, शेगाव) याने तरुणीचा हात पकडून लग्नासाठी दबाव…
