बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात आढळला मृतदेह, लोणवडी येथील घटना!

  नांदुरा : लोणवडी शिवारातील धरणात बुडून रोशन दिगंबर तांदूळकर या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता पूर्वी घडली. याबत फिर्यादी गणेश मधुकर तांदूळकर रा. कृष्णानगर, नांदुरा यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा चुलतभाऊ रोशन दिगंबर तांदूळकर (वय (१८) रा. लोणवाडी हा बकऱ्या चाऱ्यासाठी गेला होता. परंतु, तो…

Read More

चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, रोहिणखेड येथील घटना!

  रोहिणखेड : हिंस्त्रप्राणी चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना काल दि ३० सप्टेंबर रोजी रोहिणखेड शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. बळीराम जगराम राठोड (वय ४०) असे जखमी इसमाचे नाव आहे. बळीराम राठोड हे रोहिणखेड येथून आपल्या दुचाकीने मित्रासोबत काल सोमवार ३० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडे जात होते.दरम्यान, त्यांच्यावर रोहिणखेड शिवारातील…

Read More

बिबट्याने केली वासराची शिकार, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील घटना!

  उमेश ईटणारे मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथील निंबादेवी रोडवर असलेल्या एका शेतात जंगली प्राण्याने वासराची शिकार केली ही घटना दि. 29 रोजी घडली असून सकाळी शेतात गेल्यानंतर उघडकीस आली.( कैलास अंबादास इंगळे ) यांची निंबादेवी रोडवर शेती आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शेतात गुरे बांधून घरी आले दरम्यान सकाळच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना…

Read More

मलकापूर तालुक्यातील लोणवडी – दूधलगाव परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

उमेश ईटणारे मलकापूर :- लोणवडी दुधलगाव रस्त्यावर बिबट्या दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ एका कार चालकाने आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बिबट्याचा व्हिडिओ खरा असल्याचे सांगीतले आहे. दि. 26 रोजी रात्री…

Read More

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विटंबना, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल! मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील घटना

  मलकापूर:- मलकापूर तालुक्यातील वरखेड येथून एक संताप जनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वरखेड येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम मूर्तीची अज्ञात भामट्याने विटंबना केली ही घटना 27 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घडली असून 28 सप्टेंबरच्या सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ग्राम वरखेड येथे…

Read More

लोखंडी रॉड व दगडाने मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल, मलकापूर तालुक्यातील घटना

  मलकापूर : तालुक्यातील दाताळ्यात रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी वरखेड व निंबारी येथील पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शिवलालसिंह महेंद्रसिह राजपूत (वय ३२ वर्षे) रा. दाताळा यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये वरखेड येथील रहिवासी अभिजितसिंह अजितसिंह राजपूत…

Read More

दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज, मलकापुरात मॉडीफाईड वाहनांची संख्या वाढली!

  उमेश ईटणारे मलकापूर :- दुचाकीला मॉडीफाईड सायलेन्सर बसवून फटाके फोडणाऱ्या व वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. मलकापुरात काही दुचाकी वाहन चालकांकडून दुचाकीचे सायलेन्सर बदलवून तिला मॉडिफाइड सायलेन्सर बसविले आहे. या मॉडिफाइड सायलेन्सर मधून कर्कश आवाज येत असतो अश्या वाहनांमधून ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा…

Read More

घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक, मलकापूर तालुक्यातील यशोधाम येथील घटना!

  मलकापूर : येथील यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला वीज स्पर्श करून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने दमदार पावसाने हजेरी लावली…

Read More

पोळ्याच्या दिवशी तीन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू, मृतांमध्ये मलकापूर तालुक्यातील दोघांचा तर मोताळ्यातील गुळभेली येथील एकाचा समावेश!

  मलकापूर/मोताळा / देवधाबा : पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मलकापूर तालुक्यातील हरणखेड, देवधाबा आणि मोताळ्यातील गुळभेली येथे तिन्ही गावात पोळा भरलाच नाही.नदीमध्ये बैलांना धुण्यासाठी नेत असताना हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर व देवधाबा येथील प्रवीण काशिनाथ शिवदे या युवा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हरणखेड येथील बाप-लेक बैल धुण्यासाठी…

Read More

बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू,मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील घटना!

  मलकापूर :- शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पिक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो. पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालण्यासाठी नदीवर जात असतात, मात्र मलकापूर तालुक्यातील एक दुर्दैवी घटना समोर आली आहे बैल धुण्यासाठी…

Read More
error: Content is protected !!