डोणगाव शिवारात 45 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ
डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव शिवारात शनिवारी सकाळी एका ४५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष परसराम बोरकर (रा. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा) यांनी गजानन सखाराम पांडव यांच्या शेतातील टीनपत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या साहाय्याने जीवन संपविले. ही घटना सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास…
