कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल, मंडपगाव येथील घटना!
अंढेरा, मंडपगाव :- कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंडपगाव येथे घडली. विजय उत्तम धोत्रे (४५, रा. मंडपगाव) यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. सातत्याने वाढत चाललेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे ते मानसिक तणावात होते. ७ मार्च रोजी रात्री कुटुंबातील सदस्य अंगणात झोपलेले…
