शेतकऱ्यांचा 33 केव्ही बेलाड उप केंद्र येथे ठिय्या,संभाजी शिर्के यांनी उपकेंद्राला ठोकले टाळे
मलकापूर :- 26 मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे 33 के व्ही बेलाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील गावातील व शेतीतील वीज खंडित झाली होती .यामध्ये प्रामुख्याने उपकेंद्र पासून ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे विद्युत खंबे जमीन दोस्त झाले होते.वीस ते पंचवीस दिवस उलटून सुद्धा शेतीपर्यंत वीज पोचलेले नाही त्यामुळे शेतकरी खूप मोठा अडचणीत आलेला आहे. उपकेंद्र…
