मलकापूर येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी सुस्थितीत सुरू करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
मलकापूर :- मलकापूर ही बाजारपेठ कापसासाठी जगप्रसिद्ध बाजारपेठ असून मलकापूर नजीकचे संपूर्ण जमिनीचे क्षेत्र कापसासाठी जगप्रसिद्ध आहे वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी ही इंग्रजांच्या काळातील संकल्पना असून गेली 25 ते 30 वर्षे झाले ही सूतगिरणी मरणावस्थेत पडलेली असून आमच्या आजोबांच्या घामाच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेली असून मलकापूर नांदूर येथील काही विशिष्ट पुढार्यांनी या सुतगिरिणी ला मातीत…
