मलकापूर बसस्थानकात पुन्हा चोरी! महिलेच्या पर्समधून ३ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास; मलकापूर बस स्थानकात ‘मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी’ सुरक्षित नाही?

  मलकापूर :- उमेश ईटणारे ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहरातील बसस्थानक पुन्हा एकदा चोरट्यांचे अड्डे बनले आहे. भाऊबीज साजरी करण्यासाठी निघालेल्या महिलेला मलकापूर बसस्थानकावर मोठा फटका बसला आहे. अज्ञात चोरट्याने तिच्या पर्समधून तब्बल ३ लाख १५ हजार ६३२ रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौ. स्वाती विकास…

Read More

मलकापूर बसस्थानकात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाही; महिलेच्या पर्समधून ३ लाख ४१ हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास! चोरट्यापासून प्रवाशांची सुरक्षा कोण करणार?

  मलकापूर :- ( उमेश ईटणारे ) शहरातील बसस्थानकात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी पोलिसांसमोरच चोरीचा थरार उडवला आहे. बसस्थानकावर पोलीस उपस्थित असतानाही एका महिलेच्या पर्समधून तब्बल ३ लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे बसस्थानकात एकाही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत त्यामुळे चोरट्यांना मोकळा वावर मिळाला आहे….

Read More

मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याचा महापूर.. विक्रीला पोलिसांची मूक संमती? कारवाईवर प्रश्नचिन्ह?

  मलकापूर : – ( उमेश ईटणारे ) शहरात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम गुटखा विक्री सुरू असून पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा फोफावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. शहरातील प्रत्येक चौक, पान ठेला आणि किराणा दुकाने याठिकाणी सहज गुटखा मिळत आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या नजरेसमोरच हा अवैध व्यवसाय…

Read More

मलकापूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरी! दोन अज्ञात इसमांनी महिला शिक्षिकेची पोत हिसकावली

मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरातील बुलढाणा रोड परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील पदमालय अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सौ. सोनल आशिष राठी ( वय 42 ) या आपल्या मुलीसह खरेदीसाठी गेल्या असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास…

Read More

श्री संत नरहरी महाराज प्रवेशद्वार मार्गाचा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न; माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांच्या हस्ते उद्घाटन; माळवी सोनार समाजाचा उपक्रम

मलकापूर (दिपक इटणारे): दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शहरातील बुलढाणा रोड परिसरात धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला. महेश अर्बन पतसंस्था नजीक उभारण्यात आलेल्या “श्री संत नरहरी महाराज प्रवेशद्वार मार्ग” या मार्गाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन माळवी सोनार समाजाच्या वतीने करण्यात आले. हा सोहळा दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात…

Read More

भरदिवसा घरफोडी करणाऱ्या महिलेला अमरावतीतून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मलकापूर शहरातील गुन्ह्याची यशस्वी उकल ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये कारवाई

मलकापूर ( दिपक इटणारे ) : जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) मोठी कारवाई करत मलकापूर शहरातील भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाची यशस्वी उकल केली आहे. या प्रकरणात एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाला असून तिला अमरावती येथून शिताफीने…

Read More

विघ्ननिर्मात्या डॉक्टरची व भावाची नामांकित डॉक्टर व पत्रकारांकडे मध्यस्थी करण्याची भीक; म्हणे मला माझी चूक कबूल, पण रुग्णांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून मी असं बोललोच नसून बुळाखालील अंधार लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न!

    मलकापूर (दिपक इटणारे): रुग्णसेवा ही पवित्र भावना, पण येथे मात्र सेवेच्या नावाखाली पैशांचा व अहंकाराचा नाच, अशी सत्यदर्शी बातमी विदर्भ लाईव्ह ने प्रकाशित केली आणि मलकापूरात खळबळ माजली. या बातमीने रुग्णसेवेच्या नावाखाली विघ्ननिर्माता बनलेल्या एका बालरोगतज्ज्ञाचा बुळाखालील अंधार प्रकाशात आणला. मात्र सत्य न पटल्याने आता तोच डॉक्टर आणि त्याचा भाऊ सत्य लपवण्याचा निष्फळ…

Read More

विघ्ननिर्मात्याच्या भावाची पत्रकारावर अरेरावी; पत्रकाराच्या ठणकावणे ‘विघ्ननिर्मात्याचा’ अहंकारी भाऊ शेपूट घालून पळाला

  मलकापूर (दिपक इटणारे): सत्य बोलणाऱ्याचा शत्रू जगभर असतो, पण सत्याचं तेज कधीही मावळत नाही, असं म्हणतात आणि मलकापूरात त्याचं जिवंत उदाहरण घडलं. विघ्नहर्ता पण कृतीने विघ्ननिर्माता ही बातमी प्रसिद्ध होताच, त्या तथाकथित डॉक्टराचा अहंकारी भाऊ संतापाच्या भरात पत्रकाराकडे आला. पण आला तो सत्य दाबायला, दडपशाही दाखवायला. त्याची भाषा आणि ताण पाहूनही पत्रकार शांत राहिला…

Read More

बेलाड फाटा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, कंटेनर चालक फरार

मलकापूर : नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर मलकापूर शहराबाहेर आज, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून धडक दिल्यानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून कंटेनर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त असे की, हायवे क्रमांक…

Read More

“विघ्नहर्ता” पण कृतीने “विघ्ननिर्माता” मलकापूरात डॉक्टरचा अहंकार शिगेला; बालरोगतज्ज्ञाची महिला रुग्णाशी उद्धट वागणूक; सेवेच्या नावाखाली पैशांची देवता, मानवतेचा विसर?

मलकापूर ( दिपक इटणारे ): शहरातील भारत गॅस एजन्सी समोरील एका बालरोगतज्ज्ञाच्या हॉस्पिटलमध्ये काल रात्री एक घडलेल्या घटनेमुळे मलकापूरातील नागरिक संतप्त आहेत. रुग्णसेवा ही पवित्र भावना म्हणून ओळखली जाते पण येथे मात्र सेवेच्या नावाखाली पैशांचा आणि अहंकाराचा नाच सुरू असल्याचे चित्र उभे राहिले आहे. काल रात्री सुमारे नऊच्या सुमारास एका महिलेने आपल्या लहान मुलीला कफ…

Read More
error: Content is protected !!