भावाला मॅसेज केला म्हणे माझी बॉडी विहिरीतून काढून घ्या.. नोकरीच्या तणावातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, खामगाव तालुक्यातील घटना!
खामगाव : – नोकरी न मिळाल्याच्या तणावातून तरुणाने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ७ मार्च रोजी घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरी अडगाव येथील रामरतन विनायकराव टिकार (३२) याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या चुलत भावाला एक संदेश पाठवला होता. त्यात त्याने नोकरी मिळत नसल्यामुळे…
