“मुलगी द्या हो, मुलगी…” स्वप्नांच्या वळणावर थांबलेली तरुणाई… लग्नासाठी मुलगी मिळेना, व्यसनाकडे तरुणाईचे पाऊले
मलकापूर (दिपक इटणारे ) –रात्रभर मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणारा, नोकरीसाठी शेकडो ठिकाणी अर्ज करणारा, घरच्यांसाठी स्वतःच्या हौशीला बाजूला ठेवून संसाराची स्वप्नं उराशी बाळगणारा एक तरुण… आज त्याच्या हाती पदवी आहे, नोकरी आहे, सुसंस्कार आहेत, पण तरीही त्याचं लग्न जमत नाहीय. कारण त्याच्याकडून अपेक्षा आहेत – फक्त लग्नासाठी नव्हे, तर स्वप्नाच्या पलीकडल्या गोष्टींसाठी! एकेकाळी वधू-वराच्या…
