कोलते पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्युत विभागाची येलदरी जलविद्युत प्रकल्पाला विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
मलकापूर : – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग (पॉलीटेक्निक) तर्फे द्वितीय व तृतीय वर्षातील ७५ विद्यार्थ्यांनी जिंतूर येथील येलदरी जलविद्युत प्रकल्पाला शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना जलविद्युत निर्मिती प्रक्रिया, टर्बाईन व जनरेटर्सचे कार्य, प्रकल्पातील सुरक्षा उपाययोजना व दस्तऐवजीकरण तसेच प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे…
