युवा सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ येशी मलकापूर ग्रामीण पंचायत समिती सदस्यपदाच्या रिंगणात
मलकापूर : देवदाबा जिल्हा परिषद व मलकापूर ग्रामीण पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्तेही निवडणूक तयारीला लागले असून, गावोगावी बैठका, चर्चा व संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या गटांमध्ये मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे….
