मलकापूर तालुक्यातील 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले, मलकापूर शहर पोस्टेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा
मलकापूर:- दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी समोर आली आहे.याप्रकरणी 18 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन्ही अल्पवयीन मुली आम्ही दुकानात जातो असे सांगून घरून निघून गेल्या बराच वेळ होऊन सुद्धा घरी न परतल्याने शेजारी व…
