
मलकापुरातील समर्पण लॉनमध्ये आज सायंकाळी 7 वाजता भव्य हिंदू स्वाभिमान मेळावा!
( उमेश ईटणारे ) मलकापूर: मलकापूर येथील जागरूक हिंदू समाज आणि विविध संघटनांनी एकत्र येत “भव्य हिंदू स्वाभिमान मेळावा” आयोजित केला आहे. या ऐतिहासिक मेळाव्याद्वारे हिंदू धर्माच्या स्वाभिमानाची आणि एकतेची ताकद प्रदर्शित केली जाणार आहे. आज दिनांक: 14 नोव्हेंबर, 2024 रोजी वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता हा सोहळा समर्पण लॉन, मलकापूर येथे आयोजित केला आहे….