जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; गणेश भक्तांवर लाठीचार्जे प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी सह एसआरपी पोलीस निलंबित
जळगाव जा. :- येथे ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडत असताना व शहरात तगडा पोलिस बंदोबस्त असतानाही समाजकंटक आणि उपद्रवखोरांच्या टोळीने डाव साधला आणि जामा मशीद परिसरातून विसर्जन मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली. यात अनेक भाविक जखमी झाले. दगडफेकीमुळे गणेश मंडळांनी १८ तासांपर्यंत मिरवणूक थांबवून ठेवली होती. याप्रकरणी एसडीपीओ देवराव गवळी सह एस.आर.पी पोलीस यांना निलंबित…