
भरधाव कारने पादचाऱ्याला उडवले, अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू, वडनेर भोलजी जवळील घटना!
नांदुरा : भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या वडनेर भोलजी शिवारातील गुरुकृपा हॉटेल समोर घडली. वडनेर भोलजी येथील रहिवासी असलेले रमेश सोपान भोपळे हे एका धाब्यावर कामाला होते. काल १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ते वडनेरवरून…