
शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून 62 वर्षीय महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील घटना
मलकापूर:- शेतात काम करत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सुमारास मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी शेत शिवारात घडली. जखमी महिलेला खाजगी रुग्णाला दाखल केले असून उपचार सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही…