Headlines

खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथे राजू भास्कर पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे यांचे मार्गदर्शन!

मुक्ताईनगर :- खडसे महाविद्यालयात दिनांक 24/09/ 2024 मंगळवार रोजी मानसशास्त्र विभाग व वाणिज्य विभागामार्फत सायबर क्राईम, सोशल मीडिया व व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख व्याख्याते म्हणून श्री राजू भास्कर( पोलीस सब इन्स्पेक्टर पुणे) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी टेलिग्राम, फेसबुक, व्हाट्सअप, वापर करताना सावधगिरीने वापर केले पाहिजे. सोशल मीडिया मार्फत…

Read More

बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात आढळला मृतदेह, लोणवडी येथील घटना!

  नांदुरा : लोणवडी शिवारातील धरणात बुडून रोशन दिगंबर तांदूळकर या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता पूर्वी घडली. याबत फिर्यादी गणेश मधुकर तांदूळकर रा. कृष्णानगर, नांदुरा यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा चुलतभाऊ रोशन दिगंबर तांदूळकर (वय (१८) रा. लोणवाडी हा बकऱ्या चाऱ्यासाठी गेला होता. परंतु, तो…

Read More

रुग्णालयाचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

जांभोरा : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील राहेरी ते शेवली मार्गावर असलेल्या डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोकड, सीसी कॅमेरे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. जांभोरा येथे राहेरी येथील डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या मालकीचे रुग्णालय आहे. अज्ञात चोरट्याने ३० सप्टेंबरला मध्यरात्री रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत…

Read More

घर बांधकामासाठी पैसे आणण्यासाठी विवाहितेचा दोन वर्ष छळ; सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

मोताळा: हुंड्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना दि. १० जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान चिखली तालुक्यातील किन्होळा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील राजूर येथील कविता देविदास खरात या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती देविदास जयसिंग खरात, सासू निर्मला…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांची मलकापूर रेल्वे स्थानकाला औद्योगिक भेट

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकाच्या संरचना आणि व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मलकापूर रेल्वे स्थानकाला शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. या भेटीचे आयोजन सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्रा. पी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकाच्या विविध कार्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली….

Read More

कोलते इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित मॅटलॅब वर्कशॉपची यशस्वी सांगता

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागात दिनांक 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 दरम्यान विद्यार्थ्यांसाठी मॅटलॅब वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना मॅटलॅब सॉफ्टवेअरच्या सखोल तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञानामध्ये प्राविण्य मिळवून देणे होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक जी….

Read More

चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, रोहिणखेड येथील घटना!

  रोहिणखेड : हिंस्त्रप्राणी चित्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना काल दि ३० सप्टेंबर रोजी रोहिणखेड शिवारात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. बळीराम जगराम राठोड (वय ४०) असे जखमी इसमाचे नाव आहे. बळीराम राठोड हे रोहिणखेड येथून आपल्या दुचाकीने मित्रासोबत काल सोमवार ३० सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास नाईकनगरकडे जात होते.दरम्यान, त्यांच्यावर रोहिणखेड शिवारातील…

Read More

दवाखान्याच्या कामासाठी अकोला जात होते, चोरट्याने खिशातील 20 हजार गायब केले, खामगाव बस स्थानकावरील घटना!

खामगावः येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरटयाने एका इसमाच्या खिशातील २० हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.येथील देशमुख प्लॉट भागातील मनोज बलराम मावळे वय ५६ हे २८ सप्टेंबर रोजी कामाकरीता दवाखान्याच्या अकोला जाण्यासाठी खामगाव बसस्थानकावर आले. यावेळी बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरटयाने मावळे यांच्या खिशातील २० हजार रुपये लंपास…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘संस्थेची स्वायत्तता’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

  मलकापूर, – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) वतीने २८ सप्टेंबर २०२४ रोजी “संस्थेची स्वायत्तता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना संस्थात्मक स्वायत्ततेचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे हा होता. कार्यशाळेत प्राध्यापकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक…

Read More

बिबट्याने केली वासराची शिकार, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील घटना!

  उमेश ईटणारे मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथील निंबादेवी रोडवर असलेल्या एका शेतात जंगली प्राण्याने वासराची शिकार केली ही घटना दि. 29 रोजी घडली असून सकाळी शेतात गेल्यानंतर उघडकीस आली.( कैलास अंबादास इंगळे ) यांची निंबादेवी रोडवर शेती आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शेतात गुरे बांधून घरी आले दरम्यान सकाळच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना…

Read More
error: Content is protected !!