
न.प.च्या वतीने हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती
मलकापूर : मलकापूर परिसरामध्ये नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑक्टोबर रोजी कंटेनर / डास अळी सर्व्हेक्षण जलद ताप व हिवताप आणि डेंग्यू बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहरातील सालीपुरा, गणपती गणेश नगर, गाडेगाव मोहल्ला, संत ज्ञानेश्वर नगर, सुभाषचंद्र बोस नगर, फकीरपुरा, जमिलशहा पुरा, पंतनगर, मुकुंद नगर, शास्त्री नगर, बारादरी या…