घरफोडी करून १.८० लाखांचे दागिने लंपास; जळगाव जामोद येथील घटना
जळगाव जामोद: शहरातील कृष्णानगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ५ मार्चच्या रात्री घडली असून, याबाबत ६ मार्च रोजी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मनोज वासुदेव वानखडे (३७, रा. कृष्णानगर, जळगाव जामोद) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप…
