Headlines

नायलॉन मांज्याने गळा चिरून एक जण गंभीर जखमी, खामगाव शहरातील घटना!

खामगाव : येथील किसन नगर भागात २ डिसेंबर रोजी नायलॉन मांज्याने एका दुचाकीस्वाराचा गळा कापल्या गेल्याने एक युवक गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या युवकावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, महेबूब नगरातील शेख अलिम शेख अहमद (२७) हे सुटाळा बु. येथील एका दुचाकी शोरूममध्ये मॅकेनिक म्हणून काम करतात. सोमवारी नियमित काम…

Read More

लक्ष्मी नगरातील नाल्या तातडीने स्वच्छ कराव्या, रहिवाशांची मागणी

मलकापूर: लक्ष्मी नगर परिसरातील रहिवाशांनी नाल्यांच्या सफाईबाबत आणि डासांवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नाल्यांमध्ये साचलेले पाणी व घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून, परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या समस्येमुळे लहान मुले, वृद्ध, आणि आजारी व्यक्तींना संसर्गजन्य…

Read More

म्हणे मला तुझ्या सोबत.. महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून मारहाण, एका विरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : मला तुझ्या सोबत शारिरीक संबंध करू दे असे म्हणून वाईट उद्देशाने हात धरला व मी नकार दिला म्हणून मला मारहाण केली. अशी फिर्याद ३८ वर्षीय महिलेने मलकापूर शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खामगाव येथे महावितरण कंपनीत नोकरीवर असलेल्या व मलकापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय…

Read More

नदीकाठी आढळला इसमाचा मृतदेह, पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन; मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर :- शहरालगत असलेल्या शिवाजीनगर स्थित हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूला एक अज्ञात अंदाजे 40 ते 50 वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहे सदर इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की मलकापूर शहरातील शिवाजीनगर स्थित असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या मागील नळगंगा नदीच्या काठावर अंदाजे…

Read More

बुलढाणा मतदारसंघातील ५ बुथवरील ईव्हीएमची पडताळणी होणार! जयश्री शेळकेंनी निवडणूक विभागाकडे भरले २.६० लाख रुपये

बुलढाणा :- मतदारसंघात झालेल्या शिंदे गट विरुद्ध उद्धव गटाच्या थेट लढतीत जयश्री शेळके ८४१ मतांनी पराभूत झाल्या होत्या. या पराभवाला आव्हान देत त्यांनी पाच बुथवरील ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी निवडणूक विभागाकडे २.६० लाख रुपये रक्कम जमा केली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने मार्गदर्शनासाठी निवडणूक आयोगाशी संपर्क केला आहे. मॉक पोल अधिकारी…

Read More

दिव्यांग जागतिक दिनानिमित्त दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था कडून विविध मागण्या मान्य करण्याकरिता भव्य मोर्चा

बुलढाणा :- आज दिनांक 3 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे दुपारी बारा वाजता दिव्यांग जागतिक दिनानिमित्त बुलढाणा येथे दिव्यांग सेवाभावी बहुउद्देशीय संस्था मलकापूर यांचे कडून विविध मागण्या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारत माता की जय, वंदे, मातरम्, दिव्यागाच्या मागण्या पूर्ण करा अश्या प्रकारची नारे बाजी करण्यात आली…

Read More

विज्ञान महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

  मलकापूर :- स्थानिक गौरीशंकर सेवा समिती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, मलकापुर येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी आणि सोशल मीडिया पोस्ट मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अनघा लोखंडे मॅडम ह्या होत्या. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख…

Read More

सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, रुग्णवाहिकेचे नुकसान, सुदैवाने जिवित हानी नाही

बुलडाणा : हैदराबादहून सिल्लोडकडे लिक्विड सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मेहकर शहरातील महावितरण कार्यालयाजवळ अपघात झाला. हा अपघात रविवारी, १ डिसेंबर रोजी रात्री घडला. अपघातात रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, रात्रीच्या वेळेस परिसर निर्मनुष्य असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एपी-३९-वाई-०३६६ क्रमांकाचा ट्रक लिक्विड सिमेंट घेऊन सिल्लोडकडे जात होता. रात्री महावितरण कार्यालयाजवळ तो…

Read More

रेल्वेत चोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश: शेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरटे मलकापुरातील पारपेठ भागातील रहिवासी

शेगाव: नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत शेगाव लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तब्बल १.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुमित प्रभाकर आग्रे (रा. ताथवडे रोड, पुणे) हे नागपूर-पुणे एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ झोपेत असताना त्यांची बॅग चोरीला गेली….

Read More

भरधाव ट्रॅक्टरची धडक; १४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

देऊळगावराजा: तालुक्यातील सिनगाव जहाँगीर-गारगुंडी रोडवरील पुलाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात १४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. राजू अनील पवार (वय १४, रा. मेहुणाराजा) हा स्प्लेंडर प्लस या विना क्रमांकाच्या दुचाकीवरून सिनगाव जहाँगीर येथून मेहुणाराजा गावाकडे जात असताना ट्रॅक्टरने भरधाव व निष्काळजीपणे चालवून…

Read More
error: Content is protected !!