Headlines

रेल्वेला आग लागल्याच्या अफवेमुळे उड्या मारलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी.. जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना!

जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून ब्रेक दाबल्यानंतर धुर आणि ठिणग्या निघाल्याने आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. दुर्दैवाने, याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवलं. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत….

Read More

शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण; डॉ. प्रफुल पाटील यांची पत्नी सौ. वैशाली पाटील अटकेत

मलकापूर: शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात डॉ. प्रफुल पाटील यांच्या पत्नी सौ. वैशाली पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण राज्यभर गाजत असून, अनेक शेतकरी आपल्या हक्कासाठी पुढे येत आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, काही प्रमाणपत्र आणि कर्जविषयक व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सौ. वैशाली पाटील यांचे नाव आल्याने पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात…

Read More

एच.डी.एफ.सी बॅक मॅनेजर ची अरेरावी प्रजासत्ताकदिनी बॅकेसमोरच कॅंन्सर ग्रस्तांसमवेत आमरण उपोषणाचा शिवसेना (उ.बा.ठा) चा इशारा

मलकापूर :- मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील निर्मला सोपान दाते, मुलगा अमोल सोपान दाते यांनी जयपूर कोथळी शिवारातील गट नंबर 509,170 वर एचडीएफसी बँकेतून दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी 3,15,000/- तिन लाख पंधरा हजार रुपये कर्ज घेतले होते त्या प्रकरणी एचडीएफसी बँकेने तलाठी यांना लेखी पत्र देऊन गट नंबर 509 व 170 वर बोजा चढविला…

Read More

प्रवाशांच्या गर्दीत सोनसाखळी चोरी; 70 मन्यांच्या सोनसाखळीतून ५३ मणी सापडले, मलकापूर बसस्थानकातील घटना!

मलकापूर: मंगळवारी सकाळी मलकापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या मोठ्या गर्दीत एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे बस तब्बल दोन तास थांबवावी लागली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रवाशांची चौकशी केली. पिंपळगाव देवी येथे जाणाऱ्या मलकापूर आगाराच्या बसमध्ये ही घटना घडली. सरला अजाबराव जाधव (५३) या महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बस चालकाने गाडी थेट…

Read More

प्रवाशांच्या गर्दीत सोनसाखळी चोरी; 70 मन्यांच्या सोनसाखळीतून ५३ मणी सापडले, मलकापूर बसस्थानकातील घटना!

  मलकापूर: मंगळवारी सकाळी मलकापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या मोठ्या गर्दीत एका महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे बस तब्बल दोन तास थांबवावी लागली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रवाशांची चौकशी केली. पिंपळगाव देवी येथे जाणाऱ्या मलकापूर आगाराच्या बसमध्ये ही घटना घडली. सरला अजाबराव जाधव (५३) या महिलेची सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बस चालकाने गाडी…

Read More

अवैध रेती उत्खनन विरोधात महसूल विभागाची कारवाई, रेतीसह ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त!

  मलकापूर – पूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहीम उघडली आहे. २० जानेवारी रोजी धरणगाव-मलकापूर हायवेवर सब्बा ब्रास रेतीने भरलेले ट्रॅक्टर पकडून ट्रॅक्टर-ट्राली व रेतीसह तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. पूर्णा नदीत अवैध उत्खनन करून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे पथक सक्रिय…

Read More

चांडक विद्यालयाच्या स्काऊट विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यशस्वी प्रदर्शन

  मलकापूर :- नगर सेवा समिती द्वारा संचालित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या स्काऊट विद्यार्थ्यांनी दिनांक 15, 16 व 17 जानेवारी 2025 रोजी घाटबोरी येथे आयोजित भारत स्काऊट आणि गाईड संघटना बुलडाणा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यामध्ये जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. या मेळाव्यात शाळेच्या एकूण 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्काऊटर श्री….

Read More

सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार; शेगाव येथील घटना

शेगाव: दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोन व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील चैन काढून घेण्याचा प्रकार ११ जानेवारी संध्याकाळी घडला. फिर्यादी सौ. माधुरी महेश गणगणे, वय ३०, रा. जुने महादेव मंदिर खिडकी, यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, त्या व त्यांच्या मुलीने संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना बाळापुर रोडवरील मुर्सलगाव…

Read More

प्राथमिक मराठी आमची शाळा येथील विद्यार्थ्यांचे सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश

मलकापूर : लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूर द्वारा संचालित प्राथमिक मराठी आमची शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. माही अनिल नारखेडे हिने सायन्स ऑलंपियाड फाउंडेशनच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ऑलंपियाड या स्पर्धेत तिने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. माही हिने या स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल रँक, झोनल रँक, आणि स्कूल रँक अशा सर्व स्तरांवर प्रथम क्रमांक प्राप्त करत…

Read More

रानडुकराच्या धडकेत ऑटो उलटली; एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी, मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर:- 19जानेवारी रोजी नरवेल गावात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चव्हाण कुटुंबीय मलकापूरहून काम संपवून ऑटोने घरी जात असताना, नरवेल गावाजवळ त्यांच्या ऑटोला रानडुकराने धडक दिली. या धडकेमुळे ऑटो रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात गणेश चव्हाण (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला….

Read More
error: Content is protected !!