Headlines

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नमो ऍग्री वीर -13 प्रकल्प संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर सादर

  मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी मधील “नमो ऍग्री वीर 13” या प्रकल्पाने राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळवत आरडीसी 2025 आयडिया आणि इनोव्हेशन राष्ट्रीय स्पर्धेत टॉप 10 प्रकल्पांमध्ये स्थान मिळवल्याने कोलते कॉलेजसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. स्मार्ट फार्मिंगवरील हा प्रकल्प नवी दिल्लीत सीडीएस प्रमुख अरुण चौहान आणि माननीय संरक्षण…

Read More

चक्कर येऊन पडल्याने ६० वृद्धाचा व्यक्तीचा मृ-त्यू, स्टेट बँक रोडवरील घटना!

बाळापूर : – शहरातील स्टेट बँक रोडवरील शहा मेडिकल्सजवळ शुक्रवारी (दि. २४ जानेवारी) सकाळी ६० वर्षीय वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृ-त्यू झाल्याची घटना घडली, घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बाळापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृ-त-दे-ह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बाळापूर येथे पाठविण्यात आला. मृ-त व्यक्तीची ओळख पटली…

Read More

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीची लाट! कॅम्पस ड्राइव्हने २८ विद्यार्थ्यांना संधी दिली

  मलकापूर:- दि.२४ जानेवारी २०२५ रोजी पदमश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे टेक्नोग्रोथ सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांच्या सहकार्याने कॅम्पस ड्राइव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या ड्राइव्हमध्ये २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कठोर निवड प्रक्रियेतून – ज्यामध्ये अप्टिट्यूड टेस्ट व एचआर मॅनेजर प्रियांका हिंगणे यांच्या उपस्थितीत वैयक्तिक मुलाखतींचा समावेश होता –…

Read More

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.. मोताळा तालुक्यातील घटना

  मोताळा :- तालुक्यातील पान्हेरा (खेडी) येथील रामेश्वर विश्वनाथ राहणे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामेश्वर राहणे यांची सहा एकर शेती गट क्रमांक १९८ व १९९ मध्ये आहे. मात्र, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचा खर्चही न निघाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक, को-ऑपरेटिव्ह बँक आणि…

Read More

मलकापूर-मोताळा मार्गावरील तालखेड फाट्यावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

  मलकापूर : मलकापूर ते मोताळा मार्गावरील तालखेळ फाट्याजवळ २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता भीषण अपघात झाला. टाटा सफारी आणि मोटारसायकलच्या धडकेत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील चंद्रभान चोकाजी तायडे (६०) आणि विनोद रतन सोनत (३५) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक MH 28 Y 6085)…

Read More

विहीरीत सापडला मृत बिबट्या, शिकार करताना विहिरीत पडल्याचा संशय.. मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील घटना!

  मुक्ताईनगर:- तालुक्यातील भोटा शिवारात एका विहिरीत बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. शिकारीचा पाठलाग करत असताना तो विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोटा येथील गट क्रमांक ८१ मधील शेतकरी रायबा तुळसीराम मोरे बुधवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. त्यांनी दुर्गंधीचा उगम शोधण्यासाठी विहिरीकडे पाहिले असता पाण्यात बिबट्याचा मृतदेह तरंगताना…

Read More

अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वडी जवळील घटना!

  नांदुरा :- तालुक्यातील वडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात ऋषिकेश शंकर खराटे (वय ४०, रा. माटोडा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजता ऋषिकेश खराटे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ नांदुरा येथील रुग्णालयात नेण्यात आले….

Read More

विष प्राशन करून 24 वर्षीय तरुणाने संपवली जीवन यात्रा, खामगाव येथील घटना!

  खामगाव :- स्थानिक शंकर नगर भागात २१ जानेवारीच्या रात्री २४ वर्षीय अभय सुनील सोनोने यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेचा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी झाला, तेव्हा कुटुंबियांनी तातडीने त्यांना सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे नेमके…

Read More

शेतकऱ्यांच्या मक्याच्या गंजीला आग, एक लाखाचे नुकसान, मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!

  मलकापूर:- तालुक्यातील बेलाड येथील शेतकऱ्याच्या शेतातील मक्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी २१ जानेवारी रोजी अज्ञाताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांत या भागातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर आणि कुटार यांच्या गंजींनाही आग लागण्याच्या घटना वारंवार…

Read More

रेल्वेला आग लागल्याच्या अफवेमुळे उड्या मारलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी.. जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना!

जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून ब्रेक दाबल्यानंतर धुर आणि ठिणग्या निघाल्याने आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. दुर्दैवाने, याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवलं. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत….

Read More
error: Content is protected !!