भरदिवसा घरफोडी करणाऱ्या महिलेला अमरावतीतून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मलकापूर शहरातील गुन्ह्याची यशस्वी उकल ६.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये कारवाई
मलकापूर ( दिपक इटणारे ) : जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (स्थागुशा) मोठी कारवाई करत मलकापूर शहरातील भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाची यशस्वी उकल केली आहे. या प्रकरणात एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाला असून तिला अमरावती येथून शिताफीने…
