Headlines

मलकापुरात भैय्या जोशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्यांनी बदडून शिवसेना (उ.बा.ठा) ने दफन विधी उरकला

  मलकापुर;- शिवसेना भवनातून आलेल्या आदेशानुसार संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात आज तहसिल चौकात मलकापूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने भैया जोशी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला जोड्याने बदडून त्याचा दफनविधी कार्यक्रम उरकण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुका प्रमुख दीपक चांभारे, शहर प्रमुख गजानन…

Read More

कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन साजरा

  मलकापूर – पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “विविध शासकीय योजनांच्या साहाय्याने उद्योजक कसे बनावे” या विषयावर तज्ज्ञ व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महिला उद्योजकता कक्षाने महिला विकास कक्षाच्या सहकार्याने केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. उषा वनारे उपस्थित होत्या. त्या दुर्गामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक…

Read More

शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तालुकाप्रमुखाला मारहाण पडलं महागात; शिरपूर पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील निलंबित; जयपाल हिरे यांच्याकडे पदभार

  धुळे, शिरपूर – शिवप्रतिष्ठान संघटनेच्या तालुकाप्रमुखावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कांतीलाल पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे शिरपूर पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका सोशल मीडिया पोस्टवर काही व्यक्तींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली.  प्रकरणी…

Read More

टायर फुटल्याने ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी टळली, धरणगाव उड्डाण पुलाजवळील घटना

मलकापूर : – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धरणगाव उड्डाणपुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकचे टायर फुटल्याने वाहन रस्त्यावर उलटले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात ९ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला. जळगावच्या दिशेने लोखंड घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक: GJ 10 TX 9369) महामार्गावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील…

Read More

ग्राम कुंडमध्ये क्षुल्लक कारणावरून तिघा मायलेकांना काका-पुतण्यांकडून मारहाण जखमींचे जिल्हा रुग्णालयात उपचार; आरोपी मोकाट

मलकापूर – ग्राम कुंड बु! येथे लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यामध्ये वैभव तितरे (वय 23), त्याची आई आशा तितरे व भाऊ गौरव तितरे यांना विष्णू कवळे व त्यांच्या नातेवाईकांनी काठी व वीटांनी जबर मारहाण केली. यात गौरव तितरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत.    …

Read More

कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल, मंडपगाव येथील घटना!

अंढेरा, मंडपगाव :- कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंडपगाव येथे घडली. विजय उत्तम धोत्रे (४५, रा. मंडपगाव) यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. सातत्याने वाढत चाललेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे ते मानसिक तणावात होते. ७ मार्च रोजी रात्री कुटुंबातील सदस्य अंगणात झोपलेले…

Read More

लोणवडी फाट्यानजीक चारचाकींची समोरा – समोर धडक; एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर

मलकापूर – लोणवडी फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दि. ८ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला. मृत युवकाचे नाव धीरज विष्णू सपकाळ (२४, रा. तालखेड, ता. मोताळा) असे आहे. पिंपळगाव देवी येथून मलकापूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाची समोरासमोर दुसऱ्या चारचाकीशी जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही…

Read More

भावाला मॅसेज केला म्हणे माझी बॉडी विहिरीतून काढून घ्या.. नोकरीच्या तणावातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : – नोकरी न मिळाल्याच्या तणावातून तरुणाने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ७ मार्च रोजी घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरी अडगाव येथील रामरतन विनायकराव टिकार (३२) याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या चुलत भावाला एक संदेश पाठवला होता. त्यात त्याने नोकरी मिळत नसल्यामुळे…

Read More

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या, पिंपळगाव सराई येथील घटना!

  सैलानी : – बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावात एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रभाकर खेंते (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर खेंते यांनी ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शेताजवळील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे दीड एकर जमीन असून, त्यांच्यावर भारतीय…

Read More

मलकापुरातील बन्सीलाल नगर चोरी प्रकरणातील दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी!

  मलकापूर: येथील बन्सीलाल नगरातील चाकूचा धाक दाखवत एका 78 वर्षीय वृद्ध महिलेची 25 हजार रुपयांची लूट केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत दोन संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी रात्री 2.15 वाजताच्या सुमारास, टोळधाड करून दोन अज्ञात आरोपींनी वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला धमकावले आणि…

Read More
error: Content is protected !!