
धरणगाव खून प्रकरणात पोलिसांनी 3 तासात लावला आरोपीचा शोध, दारू पिण्याच्या वादातून घडला हत्याकांड, आणखी दोन संशयीतांची चौकशी सुरू..
मलकापूर :- तालुक्यातील धरणगांव येथे काठीने जबर मारहाण करून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली असल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्या येथील रहिवासी असून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होतो या हत्येचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेतील एक आरोपी निष्पन्न झाला असून दोन…