
मलकापूर शहर बनले चोरट्यांचे माहेरघर, भाजीपाला खरेदी करत असलेल्या युवकाच्या दुचाकीवरील दोन लाखांची बॅग पळवली
मलकापूर:- भाजीपाला खरेदी करत असतांना पाळत ठेऊन पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने दोन लाखांची बॅग पळविल्याची घटना 20 जून रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील जांबुळधाबा येथील रहिवासी दीपक अजाबराव जवरे (वय ३६) गुरुवारी दुपारी पैसे काढण्यासाठी एका हॉटेल नजीकच्या बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेत आले होते….