
नीट” परिक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाही करा, अन्यथा आंदोलन करू – मागणी
मलकापूर :- नुकत्याच झालेल्या NEET परीक्षा निकाला संदर्भात झालेल्या गोंधळाबाबत व विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायाबाबत सौ.कोमलताई तायडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांना आज दी.12 जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या “नीट” परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याची बातमी विविध प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यामधुन वाचण्यात आली. यावर्षी लागलेल्या निकालात…