
मलकापूर येथे हिवताप जनजागरण मोहीम
मलकापूर :- उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे हिवताप जनजागरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती करण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते साहेब, जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण साहेब, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पांडे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जैन मॅडम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उंबरकर साहेब, आरोग्य पर्यवेक्षक प्रदीप पटेल साहेब,…