Headlines

मलकापूर शहर बनले चोरट्यांचे हॉटस्पॉट केंद्र, भामट्यांनी गणपतीच्या मंदिरात केली चोरी, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश

मलकापूर ( दिपक इटणारे ):- मलकापूर शहरात गेल्या महिन्याभरापासून सतत चोरीच्या घटना घडत आहेत. कधी दिवसाढवळ्या दुचाकीवरून बॅग पळून नेल्या जाते तर रात्रीही घर फोडींच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही महिन्यांमध्ये बस स्थानक चोरट्यांचा माहेरघर बनले होते तर आता चक्क मलकापूरच चोरट्यांचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. मात्र यामध्ये विशेष असे की घरफोडी व…

Read More

डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आर्ट ऑफ लिविंग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत योग शिबिर संपन्न

मलकापूर :- डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर हे राष्ट्रीय मानांकन (NAAC)प्राप्त महाविद्यालय आपल्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकामार्फत विविध समाजउपयोगी उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये *दिनांक 18 जून 2024 ते 22 जून 2024* या कालावधीत मलकापूर परिसरातील नागरिकांसाठी मोफत योग् शिबिराच्या आयोजन करण्यात आले…

Read More

एकीकडे हनुमंताची आरती सुरू होती, दुसरीकडे 3 सर्प ढोलकीच्या तालावर डोलत होते, मलकापूर शहरातील गाडेगाव मंदिराशेजारी साप डोलतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मलकापूर:- एकीकडे हनुमंताची आरती सुरू, आरती सुरू असताना मंदिरात असलेल्या घंट्यांच्या आवाजाने शेजारीच असलेल्या हिरव्या झुडपांमध्ये चक्क तीन सर्प एकमेकांसोबत डोलत असतांनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतो आहे. या सर्पांना बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मलकापूर ग्रामीण भागात येत असलेल्या गाडेगाव मंदिर परिसरामध्ये जागृत हनुमंताचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज सकाळी व सायंकाळी…

Read More

वटपौर्णिमेला झाडांच्या रोपट्यांचे वाटप करून इंजि कोमल तायडे यांनी साजरी केली पर्यावरणपूरक वटपौर्णिमा

मलकापूर – श्रध्दा सोबतच आपण २१ व्या शतकात विज्ञानवादी विचार जपणं गरजेचे आहे. प्रत्येक जन्मी हेच पती म्हणून लाभो यासाठी वटसावित्री पौर्णिमा साजरी करतात, यावर्षी पासून आपण वडाच्या पूजनासह पती, पत्नी व परिवाराचे निरोगी व दिर्घायुष्यासाठि वृक्ष लागवड व संगोपनाची शपथ घेऊ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ईजि सौ कोमलताई सचिन तायडे यांनी केले. वटपौर्णिमेचा सन…

Read More

इंजिनिअरिंग करताय? मंग हे अवश्य वाचा.!

  सोळा ते अठरा वर्षाच्या वयात महाविद्यालयाच्या दिशेने टाकलेलं एक छोटसं पाऊल आपल्या आयुष्यची दिशा ठरवते. या वयात आपल्या मनात काहीशी हुरहूर, भीती, आत्मीयता आणि उंच झेप घेण्याची जिद्द असते. ही झेप घेण्यासाठी पंखामध्ये लागणारं बळ पुरवण्याचं काम आई-वडीलापेक्षा शिक्षकाचं काकणभर नक्कीच जास्त असते. खरं म्हणजे दहावी किंवा बारावी पास मुलांचं हे कोवळ वय म्हणजे…

Read More

तालुका क्रीडा संकुलच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मलकापूर दि.२१) येथील तालुका क्रीडा संकुल चे मैदानावर १०वा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.या प्रसंगी प्रत्येकाला तणावमुक्त आयुष्य जगणेसाठी योगाचे महत्व पटवून देण्यात आले.तालुका संकुल समितीचे अध्यक्ष तथा आमदार राजेश एकडे यांचे मार्गदर्शन खाली तसेच जिलधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलेल्या आवाहननुसार योगदिनानिमित्त मोठ्याप्रमाणावर नागरिक व खेळाडूंनी उपस्थिती दिली.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपविभागीय अधीकारी संतोष शिंदे,प्र.तहसीलदार…

Read More

पद्मश्री डॉ व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्सहात साजरा

  मलकापूर :- पद्मश्री डॉ.व्ही. बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्यानं या संक्रमण काळात योगाचा…

Read More

रेल्वे व प्लॅटफार्मच्या मधात अडकलेल्या प्रवाश्याचा आरपीएफ पोलिसांनी वाचवला जीव, रेल्वेत चढतांना मलकापूर स्थानकावर घडली घटना

मलकापूर – रेल्वे स्टेशनवर गाडी आली असता पाणी घेऊन पुन्हा गाडीत चढणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून तो रेल्वे व प्लॅटफार्मच्या मधात अडकला असता त्याला आरपीएफ पोलिसांनी प्रसंगावधान राखीत बाहेर काढून त्याचे प्राण वाचविल्याची घटना २१ जून रोजी रात्री ८.३५ वा. दरम्यान घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, २१ जून रोजी रात्री ८.३५ वा. दरम्यान टाटानगर – मुंबई…

Read More

विश्व् हिंदू परिषद,दुर्गा वाहिनी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

मलकापूर दि.21जून 2024 स्थानिक : आंतरराष्ट्रीय योगदिन निमित्ताने क्रीडा भारती, विश्व् हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, रा. स्व. संघ, व ली. भो. चांडक विद्यालय यांच्या संयुक्तरीत्या विद्यालयाच्या प्रांगणात योगासने व प्राणायाम करून मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी भारतमातेचे पूजन करूनकार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच योग गुरु श्री…

Read More

शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन मार्गक्रमण करावे – ऍड.योगेश पाटील

मलकापूर दि.20जून 2024 मलकापूर नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा दिनांक 20 जून रोजी तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन स्थानिक बाजीप्रभू नगरात साजरा करण्यात आला.शिवकथाकार ऍड. योगेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक तर ता. संघचालक मा. ज्ञानदेव पाटील व मा. सहसंघचालक श्री राजेशजी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमच्या सुरुवातीला ऍड.उत्कर्ष बक्षी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व…

Read More
error: Content is protected !!