
चोरट्यांची हिंमत वाढली,पाठलाग करत दुचाकी स्वाराला धक्का मारून खाली पाडले, डोक्यावर टॉमिने मारहाण केली, 37 हजार रुपयांचा मुद्देमाल नेला,मलकापूर तालुक्यातील घटना
मलकापुर:- मलकापूर रेल्वे स्टेशनवर उतरून मोटारसायकल ने घराकडे जात असलेल्या 52 वर्षीय इसमाचा पाठलाग करून दाताळा येथील सातवळेश्वर मंदिराजवळील टि पाईन्ट जवळ पाठीमागून मोटारसायकल वर आलेल्या दोघांपैकी एकाने लाथ मारुन खाली पाडत जवळील लोखंडी टाॅमी ने डोक्यावर मारुन जख्मी करुन बॅगेतील रोख रक्कमेसह मोबाईल असा एकूण 37000/- हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी…