
सीईटी सेल कडून इंजिनिअरिंग प्रवेशा च्या तात्पुरत्या तारखा जाहीर
मलकापूर: महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून दिनांक 4 जुलै रोजी इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व विद्यार्थी व पालक वर्ग सीईटी सेल कधी नवीन अपडेट देणार याबद्दल खूप आतुरतेने वाट होते. सीईटी सेल ने जाहीर केलेल्या पत्रकात येत्या 10 जुलै पासून इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरु होईल. ही तात्पुरती तारीख जाहीर केली आहे. अभियांत्रिकी प्रवेश…