
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांची मलकापूर रेल्वे स्थानकाला औद्योगिक भेट
मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकाच्या संरचना आणि व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मलकापूर रेल्वे स्थानकाला शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. या भेटीचे आयोजन सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्रा. पी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकाच्या विविध कार्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली….