Headlines

पद्म. डॉ. व्ही . बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार सहभाग

मलकापूर: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये आयोजित युवा महोत्सवात पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने उत्कृष्ट सहभाग नोंदवला. या महोत्सवात २८ विद्यार्थ्यांचा संघ सहभाग होता, ज्यांचे नेतृत्व प्रा. विशाल एस. वैद्य यांनी केले. या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये ज्ञान, कला,…

Read More

तीन अवैध बायो डिझेल पंपावर पोलीस व महसूल विभागाची कारवाई!

मलकापूर :- येथील कार्यालयांतर्गत तहसील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर फौजी ढाबा, कन्हैया हॉटेल यासह तीन अवैध बायोडिझेल पंपांवर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने आज, ७ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनेक अवैध बायोडिझेल पंपावर उशिरा का होईना आज कारवाई करुन आपले कर्तव्य बजावले असल्याचे दिसून आले या करवाईने अवैध बायोडिझेल पंपचालकांमध्ये…

Read More

विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मंडळ माता महाकाली नगर यांचा एक आगळा वेगळा उपक्रम … सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करा – ऋशिपाल महाराज

मलकापूर:-  समाजातील युवकांनी सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कार्य केले तर देश विकसित होतो. ही सर्व शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारात आहे. म्हणून सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी युवकांनी राष्ट्रसंतांची शिकवण आत्मसात करावी असे आवाहन सप्तखंजेरी वादक युवा किर्तनकार ऋशिपाल महाराज यांनी केले. माता महाकली नगर मधील विदर्भाची माऊली श्री गायत्री नवदुर्गा मिञ मंडळाच्या…

Read More

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ऑटोला धडक, चार प्रवासी गंभीर जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने प्रवासी ऑटोला धडक दिली.ही घटना बुलढाणा मार्गावरील मुंधडा पेट्रोल पंपासमोर काल दि रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ऑटोतील चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की ऑटो क्रमांक एम एच 28 टी 2804 हे वाहन मलकापूर वरून उमाळी…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांचे अमरण उपोषण

मलकापूर – शेतकरी, शेतमजूर व सूतगिरणी कामगार यांच्या प्रश्नावर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर समोर आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मलकापूर येथील वीर जगदेवराव सूतगिरणी ही मागील अनेक वर्षांपासून बंद असून तिला पूर्ववत सुरू करण्याचे कुठलेही प्रयत्न मलकापूरतील शेतकरी नेते किंवा प्रशासनाकडून होतांना दिसत नाही….

Read More

चांडक विद्यालयाला बॉल बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश

मलकापूर:- बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडल्या. विविध तालुक्यांमधून अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. लीलाधर भोजराज चांडक महाविद्यालयाच्या 17 वर्षांखालील…

Read More

आज सप्तखंजेरी वादक ऋषिपाल महाराज यांचे समाज प्रबोधन पर किर्तन

मलकापूर दि. ०६ ऑक्टोबर येथील माता महाकाली नगरातील गायत्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य, युवा कीर्तनकार ऋषीपाल महाराज यांचे समाज प्रबोधन कर कीर्तन आज दि ०६ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी ८ वाजता माता महाकाली नगर येथे संपन्न होणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त गायत्री मंडळाच्या वतीने विविध समाज प्रबोधन पर कार्यक्रम व…

Read More

मलकापुरात दुर्गा देवीच्या मिरवणुकीत नियम धाब्यावर बसवत डिजेंची स्पर्धा.. अन् आमचाच डीजे चा आवाज मोठा ; भक्तांनां कानात बोळे घालून घ्यावे लागले दर्शन!

मलकापूर:-प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी म्हणत, क्वचितच मंडळांनी पारंपरिक वाद्यवर लेझीम खेळत, मिरवणुकीत बहुसंख्य मंडळातील डी.जे. ची लागलेली पैज, आमचाच आवाज मोठा अन् कानात बोटे घालून भक्तांना घेतलेले दर्शन अश्या वातावरणात मलकापूर शहरा सह तालुक्यात 174 ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. 3 ऑक्टोबर रोजी शहरासह तालुक्यात घटस्थापना करण्यात आली….

Read More

पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई करा- विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी

मलकापूर :नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ईदच्या कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केली आहे. या संदर्भात मलकापूर येथे आज, १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारामार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे…

Read More

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल,मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील घटना!

मलकापूर : कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याने मुलांच्या फोटोला कवटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील बेलाड येथे बुधवार, २ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. प्रविण निवृत्ती संभारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी त्यांनी मुलांचे फोटो हृदयाला कवटाळलेल्या स्थितीत होते….

Read More
error: Content is protected !!