
विदया विकास माध्यमिक व उच्च विद्यालय, वाकोडी येथे राजमाता जिजाऊ व हिंदू धर्मप्रसारक स्वामी विवेकानंद जयंती संपन्न
मलकापूर – येथून जवळच असलेल्या विदया विकास माध्यमिक व उच्च विद्यालय, वाकोडी येथे आज दि. 12 व 13 जानेवारी दरम्यान राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व हिंदू धर्म प्रसारक स्वामी विवेकानंद यांचा जयंती सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला. या सोहळ्या प्रित्यर्थ आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्य सौ. रेश्माताई पाटील ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सचिव…