
दाभाडी हत्या प्रकरणाचा उलगडा – डॉक्टर पतीच निघाला खुनी! अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने केला खून
बुलडाणा :- जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दाभाडी हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, या घटनेमागे मृत महिलेचा पतीच असल्याचे उघड झाले आहे. डॉ. गजानन टेकाळे यांनीच पत्नी माधुरी टेकाळे यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरोड्याचा बनाव करून लपवला खून १९ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील दाभाडी येथे एका घरात दरोडा पडल्याची घटना समोर…