
लोंबकळलेल्या वीज तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
बीबी : लोणार तालुक्यातील मांडवा येथील फरान खॉ सुभान खॉ पठाण यांचा ५ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. मांडवा शिवारातील गट नंबर ३१९ मध्ये असलेल्या प्रकाश आसाराम वाघ यांच्या शेतशिवारात ही घटना घडली. पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. फरान खॉ पठाण यांनी…