जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नूतन इंग्लिश स्कूलचे अंकुश आणि यशची उत्कृष्ट कामगिरी!
मलकापूर : क्रीडा व युवक सेवा संचलन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नूतन इंग्लिश स्कूल चे दोन स्पर्धक अंकुश भगत व यश नारखेडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत १४ व १७ वयोगटात जिल्ह्यातून द्वितीय द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी स्पर्धेत सुद्धा प्रगती गाठावी या…
