दारूची वाहतूक करणाऱ्यावर नांदुरा पोलिसांची कारवाई, 71 हजाराचा मुद्देमाल जप्त!
नांदुरा :- पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने दारूबंदी व जुगार कायदयातंर्गत कारवाई करत ७१ हजार ९२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एका विरूध्द १६ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा पो.स्टे. हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करीत असतांना डीबी…
