
तोंडाला रुमाल, हातात छत्री, चेहरा झाकला पण दोन अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न फसला.. एकाच रात्री दाताळा आणि शेलापुरचे एटीएम फोडण्याचा होता प्रयत्न..
मलकापूर :- तोंडाला रुमाल हातात छत्री घेऊन आलेल्या दोन चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला ही घटना दाताळा आणि शेलापुर या ठिकाणी आज सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून एटीएमचा सायरन चा आवाज आल्याने चोरट्यांनी काढता पाय घेत पसार झाले. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. याबाबत…