
टायर फुटल्याने ट्रक उलटला; सुदैवाने जीवितहानी टळली, धरणगाव उड्डाण पुलाजवळील घटना
मलकापूर : – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धरणगाव उड्डाणपुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकचे टायर फुटल्याने वाहन रस्त्यावर उलटले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात ९ मार्च रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला. जळगावच्या दिशेने लोखंड घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक: GJ 10 TX 9369) महामार्गावरून जात असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील…