
पीएसआय, दोन पोलिस अंमलदार निलंबित, गुन्हा दाखल नसताना केली होती महिलेला मारहान
वृत्तसेवा अमरावतीः गुन्हा दाखल नसतानाही संशयित म्हणून ठाण्यात बोलावलेल्या शितली थापा नामक नेपाळी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षक व दोन अंमलदारांना निलंबित केले. तर ठाणेदार हनमंत गिरमे यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.पोलीस उपनिरिक्षक मोहन केवटी, अंमलदार मोहन शर्मा व मिना मुंडाले यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. शिवरसिक नगर येथील सातपुते…