Headlines

नांदुरा तालुक्यातील 24 वर्षीय तरुणाचा शिर्डी येथील हॉटेलच्या छतावरून पडून मृत्यू

  शिर्डी :- शिर्डी येथील हॉटेलच्या छतावरून पडून नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास – उघडकीस आली.शुभम सुहास नारखेडे (वय २४ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. शेंबा येथील शुभम सुहास नारखेडे हा मित्रांबरोबर शिर्डी येथे दर्शनासाठी गेला होता. शिर्डी येथील हॉटेलच्या छतावर १३ जुलै…

Read More

बस अनियंत्रित’ नऊ वर्षीय चिमुकल्याचा चिरडून मृत्यू, चुलत बहीण गंभीर जखमी, संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या

( वृतसंस्था )अमरावती :- भरधाव सिटी बस अनियंत्रित झाल्याने प्रीतम गोविंद निर्मळे (९) या चिमुकल्याला चिरडले. चिमुकल्यासोबत असलेलीचुलत बहीण वैष्णवी संजय निर्मळे (१२) ही गंभीर जखमी झाली. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर सायन्सस्कोर मैदानाजवळ असलेल्या सिटी बसस्टॅण्डवर काल रविवारी ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला…

Read More

पोलिसांमुळे वाचला तरुणीचा जीव, घरच्या लोकांच्या मर्जी विरुद्ध लग्न केल्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने जंगलात घेऊन जात होते दोन मामा आजी,मुलीचा जीव वाचवणाऱ्या पोलिसांवरही हल्ला

आलेगाव : घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केल्यामुळे भाचीला खोट्या प्रतिष्ठेपायी जिवे मारण्याच्या इराद्याने (ऑनर किलिंग) जंगलात घेऊन जात असलेल्या तीच्या दोन मामा व आजीला रोखले असता त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्यावर हल्ला केला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पातूर तालुक्यातील आलेगाव पोलिस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोळीदरम्यान रस्त्यावर घडली. या…

Read More

कमरेत होती दारूची बाटली, पळत सुटला अन् मृत्यू झाला, वडनेर भोलजी जवळची घटना

  नांदुरा :- दारूच्या आहारी गेलेल्या माणसाचे व्यसन सुटत नाही असे म्हणतात, दारूचे व्यसन फार मोठ्या प्रमाणात लोकांना लागलेलं आहे, दारुमुळे अनेक घटना घडलेल्या आपणास पाहायला ऐकायला मिळतात अशीच एक धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर नजीक घडली आहे.या घटनेत नितीन विधाते (रा. बाळापुर फैल खामगाव) यांचा मृत्यू झाला.याबाबत ट्रक चालक गजानन बबन वसु यांनी नांदुरा…

Read More

सहकारी पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे भोवले,जि.पो.अधीक्षकांनी पोलीस शिपायास केले निलंबित

  ( वृतसंस्था )अकोला : सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करणे खदान पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई गणेश रामराव पाटील यांना भोवले आहे. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या आदेशानुसार पोलिस शिपाई गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.खदान पोलिस ठाण्यात कार्यरत गणेश पाटील (३३), रा.सूर्या हाइट्स अपार्टमेंट…

Read More

गळफास घेऊन 35 वर्षीय इसमाने संपवली जीवन यात्रा, खामगावची घटना

  खामगाव : खामगाव शहरापासून जवळच असलेल्या सुटाळा बु, येथे एका ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.12 जुलै शुक्रवारला उघडकीस आली. रवी महादेव कळसकार वय ( 35 )असे मृत इसमाचे नाव आहे.सदर इसम सुटाळा बु. याठिकाणी वास्तव्यास होता, त्याने अचानकपणे असे आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलेले याचे कारण समजू शकले नाही….

Read More

थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यास मारहाण, पिता-पुत्रावर गुन्हा

  देऊळगावराजा :- थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला मारहाण करण्यात आली ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दत्तनगरमध्ये घडली. देऊळगावराजा येथील महावितरण कंपनीचे सहायक अभियंता रवींद्र किटे व त्यांचे सहकारी दत्तनगरमध्ये थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेले होते. तेथे रामेश्वर पवार व त्यांच्या मोठ्या मुलाने वीज जोडणी खंडित केल्याचा राग…

Read More

झोपेमध्ये 24 वर्षीय तरुणाला सर्पदंश, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील घटना

मलकापूर:- तालुक्यातील दाताळा येथील 24 वर्षीय तरुणाला झोपेमध्ये सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दाताळा येथील विठ्ठल श्रीकृष्ण सपकाळ वय 24 वर्ष हा तरुण राहत्या घरात झोपलेला असतांना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विठ्ठलच्या पायाला सर्पांने दंश केला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली. मित्रांनी…

Read More

कोलते पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल

मलकापूर: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई उन्हाळी-२०२४ परीक्षेच्या निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात कोलते पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. जाहीर झालेल्या निकलामध्ये कॉम्पुटर इंजीनिअरिंग शाखे मधील पहिल्या वर्षांतील आरती राजेश जैस्वाल हिने ८८.२९ टक्के गुण प्राप्त करून प्रथम तर श्रुती गजानन चोपडे ८४.८८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक…

Read More

खामगाव ग्रामीण पोलिसांचा जुगारावर छापा; एकावर कारवाई, 485 रुपयाचा मुद्देमाल जप्त

  खामगाव : तालुक्यातील गोंधनापूर येथे सुरू असलेल्या एका जुगारावर छापा मारून पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राप्तमाहितीनुसार, गोंधनापूर येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा मारला असता, अमोल सुधाकर जांभे हा बुधवारी वरली खेळताना आणि खेळविताना आढळून आला. त्याच्याजवळून…

Read More
error: Content is protected !!