
पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूरला स्वायत्त महाविद्यालय दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा
मलकापूर – पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय बनविण्याच्या प्रक्रियेत एक मोठा पायरी गाठली आहे. या संदर्भात, महाविद्यालयातील प्रमुख प्राध्यापक, आयक्यूएसी अधिकारी आणि जगदंबा इन्जिनिअरिंग, यवतमाळचे प्राचार्य डॉ. प्रवीण दाखोले व सचिव डॉ. शीतल वाटिले यांच्याशी एक अत्यंत फलदायी चर्चा आयोजित करण्यात आली. स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील…