
चांडक विद्यालयाला बॉल बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश
मलकापूर:- बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मलकापूर येथील यशोधाम पब्लिक स्कूलच्या मैदानावर पार पडल्या. विविध तालुक्यांमधून अनेक संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. लीलाधर भोजराज चांडक महाविद्यालयाच्या 17 वर्षांखालील…