
पद्म. डॉ. व्ही . बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार सहभाग
मलकापूर: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये आयोजित युवा महोत्सवात पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने उत्कृष्ट सहभाग नोंदवला. या महोत्सवात २८ विद्यार्थ्यांचा संघ सहभाग होता, ज्यांचे नेतृत्व प्रा. विशाल एस. वैद्य यांनी केले. या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये ज्ञान, कला,…