
गुलाल कुणाचा? निकाल 23 नोव्हेंबरला; मलकापूर नांदुरा मतदारसंघात मोठा उत्साह ; दोन लाख 4 हजार 32 मतदार ठरवतील मलकापूरचा आमदार!
मलकापूर ( उमेश ईटणारे ) 20 नोव्हेंबर : मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यानंतर मतदारसंघात ‘यंदा गुलाल कुणाचा?’ या प्रश्नावर विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर प्रचार सुरु आहे. दोन्ही पक्षांची जोरदार तयारी असली तरी अंतिम निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे,…