Headlines

होमगार्ड संघटनेचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मलकापूर :-होमगार्ड पथक मलकापूर येथे आज दिनांक:- 08/12/2024 रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी. बी. महामुनी यांचे आदेशाने तालुका समादेशक होमगार्ड पथक मलकापूर श्री. गंगाधर महाजन यांचे मार्गदर्शना खाली होमगार्ड संघटनेचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यामध्ये होमगार्ड पथक मलकापूर होमगार्ड यांनी जनजागृती रॅली काढून रॅली ही पोलीस स्टेशन…

Read More

वीटभट्टी मालकाला धमकावून ५० हजारांची लाच घेताना पोलीस हेडकॉन्स्टेबल अटकेत

मलकापूर: वीटभट्टी मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची लाच घेताना मध्यप्रदेशातील लालबाग पोलीस ठाण्यात कार्यरत हेडकॉन्स्टेबल पवन शर्मा याला इंदोर लोकायुक्त पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणात हेडकॉन्स्टेबल दयाराम सिलवेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर येथील वीटभट्टी मालक अभिजीत मास्कर यांनी नेपानगर येथून ठेकेदार इरफानच्या माध्यमातून मजूर आणले होते. या…

Read More

मलकापूरचे नवनिर्वाचित आमदार चैनसुख संचेतींनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ!

मलकापूर : मलकापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चैनसुख संचेती यांनी आज, ७ डिसेंबर २०२४ रोजी विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारत शपथ घेतली.विधानसभा भवनात झालेल्या विशेष अधिवेशनात हंगामी सभापती श्री. कालिदास कोळंबकर यांनी नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली. यावेळी चैनसुख संचेती यांनी विधानसभेत शपथ घेतली. हा विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून, ९ डिसेंबर २०२४ रोजी नवीन सभापतींची निवड होईल….

Read More

मलकापुर शहर पोलिसांची मोठी कारवाई, गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 85 लाख 36 हजाराचा मुद्देमाल जप्त!

मलकापूर:- पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापुर शहर पोलीसांना नॅशनल हायवे 53 वरून भुसावळकडे जात असलेल्या एक आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली पोलीस दलाने तत्काळ कारवाईस प्रारंभ केला आणि माहीती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात, व उपविभागीय…

Read More

लोणार शहरातील शेतकऱ्याच्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, 4 शेळ्या ठार, परिसरात भीतीचे वातावरण!

लोणार (५ डिसेंबर) : लोणार शहरातील सार्वजनिक विश्रामगृहाच्या मागील भागात असलेल्या प्रकाश रामराव मापारी यांच्या गोठ्यात ५ डिसेंबरच्या रात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ४ शेळ्या ठार झाल्या, ज्यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचारी, आरएफओ अंकुश येवले, वनपाल कायंदे आणि वनरक्षक कैलास चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. वनविभागाकडून लवकरच…

Read More

आम्ही पोलीस आहोत; तुमचे अंगावरील दागिने काढून ठेवा, तोतया पोलिस बनून महिलेकडून 2 लाख 65 हजाराचे सोन्याचे दागिने लुटले!

भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळमध्ये दोन भामट्यांनी पोलिस असल्याचे सांगून एका महिलेची २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केली. ही घटना ५ डिसेंबर रोजी, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बस स्थानकाजवळ घडली.गुरुवारी सकाळी ९ वाजता वसंत जगन्नाथ पाटील (वय १९, आदर्श गल्ली, भुसावळ) आपल्या सोबत असलेल्या महिले सोबत दुचाकीने दीपनगर येथून जात असताना, दोन…

Read More

दुचाकी दुरुस्त करून येत असताना 35 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू, पूर्णाड फाट्यावरील घटना!

  जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी गावातील सुनिल गोवर्धन राठोड (वय ३५) यांचा 5 डिसेंबर रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बुऱ्हाणपूर येथून दुचाकी दुरूस्ती करून ते रात्री ८.३० वाजता घरी परतत असताना पूर्णाड फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिलला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. त्याच्या…

Read More

शेतातील पाइप वादातून दोन भावांमध्ये वाद, एकावर गुन्हा दाखल

खामगाव – कुंबेफळ येथील शिवारात दोन भावांमध्ये शेतातील पाइपवरून वाद निर्माण झाला. राजेंद्र बळीराम पारधी (४७) यांच्या शेतातील पाइप त्यांच्या भावाने, रवींद्र बळीराम पारधी यांनी स्वतःच्या शेतात नेला. विचारणा करताच वाद विकोपाला जाऊन राजेंद्र यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. पिंपळगाव राजा पोलिसांनी रवींद्र पारधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read More

स्टेट बँक जवळ ऑटो चालकाला लुटले; तिघांवर गुन्हा दाखल; बुलढाणा शहरातील घटना

बुलढाणा: शहरातील स्टेट बँक ते जयस्तंभ चौकादरम्यान एका ऑटो चालकाला लुटल्याची घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. तीन आरोपींनी चालकाच्या खिशातील ४०० रुपये जबरदस्तीने काढून पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार योगेश रावसाहेब भालेराव (३६, रा. सम्यक नगर, सुंदरखेड) यांनी सांगितले की, तुळशीनगरमधून प्रवासी घेऊन जात असताना…

Read More

चोरीच्या संशयावरून मारहाण: युवकाचा मृत्यू, चार आरोपींना अटक; मेहकर तालुक्यातील घटना

  डोणगाव (बुलढाणा) – मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विश्वी गावात चोरीच्या संशयावरून एका ३८ वर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घरी जाऊन मृत्यू झाला. ही घटना ५ डिसेंबर रोजी दुपारी घडली असून, डोणगाव पोलिसांनी या प्रकरणात चौघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पवन गुलाब राठोड…

Read More
error: Content is protected !!