
मलकापूर शहरातील २४ वर्षीय तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या!
मलकापूर :- शहरातील सालीपुरा भागात एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. माहितीनुसार, अमोल कडू देवकर (वय २४) याने सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या घरात गळफास घेतला. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील…