
भा.ज.प च्या उपसरपंचाची शिवसेना (उ.बा.ठा) शहरप्रमुख यांना जिवे मारण्याची धमकी, मलकापूर शहर पो.स्टेत उपसरपंच याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
मलकापुर:- शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर मधील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासमोरील नाली करण्यासाठी एक वर्षापूर्वी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत यांनी सिमेंट काॅक्रिटचा रस्ता खोदला, रस्ता खोदकाम करतांना खोदकामाच्या ठिकाणी सिमेंट काॅक्रिटचा माल टाकून रस्ता सपाटीकरण करून देण्याचे राजपूत यांनी स्थानिक रहिवाश्यांना सांगितले होते मात्र एक वर्ष उलटून सुद्धा रस्ता सपाटीकरण केला नसल्याने…