
चोरट्यांची गुरांवर काळी नजर.. गुंगीचे औषध देऊन गुरे चार चाकी वाहनात कोंबली, चिखलात गाडी अडकली अन् चोरट्यांचा प्रयत्न फसला! मलकापूर शहरातील घटना
मलकापूर:- इनोवा कार मधून गुरू ढोरे चोरून नेत असताना पावसाने पडलेल्या चिखलात गाडी फसून चोरट्यांचा कट उधळला ही घटना 14 सप्टेंबर च्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरातील हनुमान नगर परिसरामध्ये घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन महिना अगोदर शहरातील हनुमान नगर परिसरामध्ये गुरे ढोरे चोरणाऱ्या चोरट्यांचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे डाव फसला होता. मात्र या…